डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

मोठ्या गोष्टीचे बेत आखत वेळ दवडण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

Image Credit : Canva

जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.

Image Credit : Canva

हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.

Image Credit : Canva

नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.

Image Credit : Canva

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

Image Credit : Canva

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

Image Credit : Canva

कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.

Image Credit : Canva

दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे

Image Credit : Canva

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका

Image Credit : Canva

काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका

Image Credit : Canva

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी हे  महत्वपूर्ण दिवस लक्षात ठेवा

Next

Image Credit : Canva