सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह - बुध आहे
सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह - शुक्र आहे (सर्वात जवळचा )
सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह - गुरू आहे
सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह - बुध
सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह - गुरू
सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह - बुध
सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह - शुक्र
वादळी ग्रह - गुरू , लाल ग्रह - मंगल
Image Credit : Canva